Type Here to Get Search Results !

वाढदिवस अभिष्टचिंतन पुढारी_न्युजचे बुलढाणा प्रतिनिधी मा_ट,श्री,संदीप_वानखेडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

पुढारी_न्युजचे बुलढाणा  प्रतिनिधी मा_श्री_संदीप_वानखेडे  यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज




 #पत्रकारितेच्या_माध्यमातून 

✅ समाजातील वंचित-शोषित घटकांच्या आवाजाला बळ देणारे,

✅ अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे,

✅ सत्याला धरून समाजहितासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व आहेत

पत्रकारितेचा खरा अर्थ म्हणजे जनतेच्या न्यायासाठी लढा 

आणि हा लढा तुम्ही निडरपणे, निस्वार्थपणे देत आहात.

समाजातील अनेक प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचाराला वाचा फोडून

लोकांच्या हक्कांसाठी उभे राहण्याची ताकद

आपल्या कार्यात सातत्याने दिसून येते

#दिलखुलास_व्यक्तिमत्व
व #आमचे_मार्गदर्शक_संदीप_वानखेडे

सर आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

शुभेच्छुक मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज संपादक गजानन राऊत व मेहकर बुलेट परिवार मेहकर तालुका जिल्हा बुलढाणा

#HappyBirthday Sir #journalist #pudharinews 
#VoiceOfPeople #पुढारी_न्युज_रिपोर्टर #buldhana #www_mehkarBuletinBuletineXpress
#buldhana

Post a Comment

0 Comments