माधव घोडे हे स्वता:ला-सरकारी वकील आहे म्हणून सागत खोट्या केसेस मध्ये फसवीन असे वारंवार त्रास देत असल्यामुळे
ग्रामपंचायत ऑपरेटर कडून खोट्या गुन्हात अडकवण्याच्या धमकीमुळे घेतले अंगावर डिझेल... पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचाही आरोप...
बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील गजानन राऊत यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत ऑपरेटर प्रदीप ठाकूर याने पैशाची मागणी केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, प्रदीप ठाकूर यांची वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे, याचा राग मनात धरून प्रदीप ठाकूर यांनी गावातील मित्र आसलेले माधव घोडे हे, घरकुल लाभार्थी आहेत यांनी खोट्या फाउंडेशन चे फोटो ऑपरेटर मित्र आहेत म्हणून अपलोड करायचे सांगून निधी उचलली आहे हेच गजानन राऊत त्यांच्या लक्षात आले व यांची व ऑपरेटर प्रदीप ठाकूर यांनी पैशाची मागणी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याबद्दल माधव घोडे या वकिलाच्या मदतीने गजानन राऊत यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सतत धमकी देत वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याने व ते स्वतःला सरकारी वकील असे म्हणतात आणि न्यायाधीश माझा आहे व पोलीस स्टेशन देखील गजानन राऊत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला
मात्र त्यांची पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, त्यामुळे हे मेहकर न्यायालय दिवानी कोर्ट समोर वकील माधव घोडे यांना सर्व खोटे त्यांचे डॉक्युमेंट दाखवले व कोणते गुणणे माझ्यावर व कोणते केसेस करायले ते मला सांगा आणि उडवून टाकायचे धमक्या सगळीकडे देण्यापेक्षा मला इथं मारा आणि इथेच उडवून टाका असं बोलत माधव घोडे वकील म्हणाले की तुझ्याकडून करायचं ते करून घे पोलीस स्टेशन आमचं हे न्यायाधीश आमचा आहे सर्व बीड जमदार आमचा आहे तुझ्याकडून काहीच होणार नाही माझं घरकुलाची निधी खाल्ली याबद्दल तू आता बोलू नको बोलला तर बोलला नाहीतर तुला कुठलाच नाही ठेवणार यासाठी दिवाणी न्यायालयासमोर गजानन राऊत यांनी न्याया मिळवण्यासाठी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.. व त्यांची मुलगी शितल राऊत यादेखील अंगावर डिझेल पडल्याने मेहकर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गजानन राऊत यांना व त्यांची मुलगी शितल राऊत केला तात्काळ मेहकर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे... पुढील तपास मेहकर ठाणेदार साहेब करीत आहे, व पोलीस कर्मचारी करीत आहे

.jpeg)
Post a Comment
0 Comments