मेहकर प्रतिनिधी
मेहकर तहसिल कार्यालय येथेरिपब्लिकन सेनेचे चालू असलेल्या आंदोलकांना जूस पाजून तहसिलदार यांनी सोडवले अन्नत्याग आंदोलन
अनेक वर्षांच्या विविध मागण्यासाठी सारशिव येथील ग्रामस्थानाने मेहकर तहसील समोर अन्यत्याग आंदोलन सुरू केले होते अनेक वर्षांच्या प्रंलीत असलेल्या मागण्यासाठी
मेहकर तहशिल कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन
मेहकर तालुक्यातील सारशिव येथील ग्रामस्थानाने कित्येकदा असे आंदोलने केली मात्र मागण्या ची प्रुतता न झाल्यामुळे मेहकर तहसील कार्यालय समोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते या आंदोलनकर्त्यांची पहिली मागणी होती.कि
( १) देऊळगाव साखरशा येथील अधिकृत वीट भटट्या सील करण्यात याव्या व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी दुसरी मागणी (२) जिल्हा परिषद शाळा सारशिव येथील अधिकृत शाळे भवतालचे अतिक्रम तात्काळ हटवण्यात यावे व शाळेची गाव नमुना ( ८अ)ला नोंद घ्यावी व या शाळेची खूप दयनीय अवस्था झाल्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या मुलांना मोकळा श्वास घेण्यासाठी देखील जागा नाही व शाळेभोवतालचे अतीक्रमामुळे शाळेतील लाईट गेले की मुलांना अंधाराचा सामना करावा लागतो यासाठी कित्येकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन देऊन व बुलढाणा येथे आंदोलनही केले व मेहकर पंचायत समिती येथे कित्येकदा आंदोलने केली व विहिरीमध्ये आंदोलन करून व टावर चढून देखील आंदोलन केली मात्र या आंदोलन कत्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मेहकर तहसील कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते व मेहकर तालुक्यातील सारशिव गावाच्या समस्यांसाठी पंचायत समिती मेहकर येथे बेठे आंदोलन सुद्धा केले येवडीआंदोलन करूनही फक्त अधिकाऱ्यांनी नुसती
आम्हाला आश्वासन दिली प्ररंतु या आंदोलनकर्त्यांची एकही मागणी पुर्ण नाही झाली असा आरोप देखील करण्यात आला होता मेहकर तालुक्यातील सारशिव, येथील शाळे भोवतालचे जे अवैध अतिक्रम काढलेले आहे ते देखील अद्यापही हटवण्यात आले नसल्याने हे आंदोलन केले होते अतिक्रम धारक यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व, सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली होती जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडवनार नाही असी या आंदोलनकर्त्यांनी पवित्रा घेतली होती , मात्र आज दुसऱ्या दिवशी तहसीलदार यांनी आदेश देऊन आंदोलन करत्यांना उपोषणाची सांगता करून, मागण्या मान्य केल्या व आंदोलकांना शरबत जुस पाजून सोडवले अन्नत्याग आंदोलन रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष पंकज वाघ व या तिघांचे चालू असलेले अन्नत्याग आंदोलन तहसिलदार यांनी आज सोडवले व ग्रामपंचायतला आदेश पत्र देऊन सोडवले अन्यत्याग आंदोलन
मेहकर तालुक्यातील सारशिव येथील जिल्हा परिषद शाळा भवतील अवैध अतिक्रम काडण्याचे आदेश व शाळेची
( ८.अ) नोंद घेण्यात यावी
देऊळगाव साकरशा येथील 26 विटभट्या शिल करण्याचे आदेश तहसिलदार यांनी दिले या वेळी
रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष पंकज उद्धव वाघ.रामचंद्र जाधव सुमेध अवसरमोल . सुनील कांबळे
रंणजित सदावर्ते .आकाश इंगोले.सुमित मोरे .
यावेळी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments