मेहकर:गजानन राऊत
मेहकर दि. २९-०३-२०२५
ग्रामीण भागाच्या विकासाची प्रश्न आणि स्थानिक समस्या सोडविण्यासाठी तब्बल सहा वर्षांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या आमसभेला सुरुवात करण्यात आली
ना. मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्ष खाली पार पडलेल्या आमसभेला मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार संजय रायमुलकर. माधवराव जाधव. सुरेश तात्या वाळूकर. आशिष राहते. बळीराम मापारी .अरुण दळवी .संतोष धनतोडे. निंबाजी पाडव. दत्ता पाटील. किशोर गारोळे. गिरधर ठाकरे. अनंतराव वानखेडे. सेवादल काँग्रेसचे शैलेश बावस्कर. अॅड आकाश घोडे. अ. मोरे. भास्करराव ठाकरे .सारंग माळेकर. डॉ. सार्थ खरात.अॅड संदीप गवई. जिजाताई चांदेकर. स्वातीताई नवले .संदीप गवई .गजानन सावंत. साहेबराव मोरे . यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख . सहाय्यक गट विकास अधिकारी धीरज जाधव.
तहसीलदार मडके साहेब विस्तार अधिकारी गवई. पंडागळे. विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे सांख्यिकी विस्तार अधिकारी .जे .डी.जाधव .एस .के .पवार.जी.तपासे. कृषी अधिकारी परिहार अभियंता विजय राठोड परविन गायकवाड श्रीमती जे .डी.पवार. श्रीमती जी .के.काळदाते. कनिष्ठ सहाय्यक श्री डोके. वरिष्ठ सहायक श्री काटे श्रीमती अहिरे श्रीमती वानखेडे श्रीमती राजपूत श्रीमती शेळके आदी उपस्थित होते तर तालुक्यामधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत एकूण सात शाळेला पुरस्कार प्राप्त झाले असल्याने प्रथम क्रमांक जिजामाता हायस्कूल हिवरा खुर्द ११ लाख रुपये. जि. प .शाळा पिंपरी माळी ५लाख रुपये, अंजनी बु.३लाख रुपये. जि. प. शाळा घाटबोरी २लाख रुपये, पेनटाकळी १लाख रुपये त्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक यांचे सत्कार करण्यात आले तालुक्यातून स्मार्ट ग्रामपंचायत मध्ये मुंदेफळ लोणी गवळी असल्याने त्या गावातील सरपंच सचिव यांचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , सभेच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी यांनी मान्यवरांचे सत्कार करून वार्षिक आढावा सादर केला अनेक प्रश्नांच्या प्रश्न उत्तारत जल जीवन मिशन व पाणीटंचाई सभेचे अनेक आकर्षण बनले अनेक गावात जल जीवन मिशन अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला दिसला बांधकाम घरकुल विभाग आरोग्य विभाग. शिक्षण विभाग मनरेगा स्वच्छ भारत अभियान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा कृषी बायोगॅस. व खत विकास कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या प्रमुखानी योजनेची वार्षिक अहवाल
५२ गावातील जलजीवन मिशन कागदावरच जल जीवन मिशनच्या अधुऱ्या निधी मुळे बरेच गावामध्ये बारगळली जल जीवन मिशन मंत्र्यांनी जल जीवन विषयी दिली माहिती




Post a Comment
0 Comments