Type Here to Get Search Results !

लोकसेवा पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी गजानन कडुजी राऊत यांची नियुक्ती

 लोकसेवा पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी

 गजानन कडुजी राऊत 

यांची नियुक्ती



 लोकसेवा पत्रकार संघ पत्रकार बांधवांन सोबत 



बुलढाणा-दि:25-03-2025

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही पत्रकारावर हल्ला अत्याचार व अन्याय झाला तर लोकसेवा पत्रकार संघाची सर्व टीम  पत्रकार बांधव यांच्यासोबत उभी राहील  या साठी  


लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष , आबिदभाई शेख यांच्या नेतृत्वात व.रावसाहेब वर्षे उपाध्यक्ष .

 सलीम शेख सचिव. मोईन शेख

खजिनदार. असीम शेख सेक्रेटरी. हिना सय्याद महिला महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष. रोहिणी पवार महिला महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष  यांच्या सुचनेनुसार 

लोकसेवा पत्रकार संघाचे 

बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी श्री.गजानन कडुजी राऊत

यांची नियुक्ती करण्यात आली आहे

लोकसेवा पत्रकार संघ, ज्याला लोकसेवा  म्हणून ओळखले जाते, हे एक  संघटन आहे कोणत्याही पत्रकारावर हल्लाअन्याय होउ नये म्हणून हा एक मोठा लोकसेवा पत्रकार सेवा संघ आहे, जे महाराष्ट्रातील बातम्या आणि घटनांवर लक्ष केंद्रित करते.जसे कि डिजिटल मिडिया इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया वृत्तपत्र राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील बातम्या तसेच लेख आणि विश्लेषणे प्रसिद्ध करते.पत्रकार   कोणत्याही मिडिया चा आसो गोरगरीब लोकांच्या समस्या दैनिक वृत्तपत्र साप्ताहिक चॅनेल युट्युब या माध्यमातून दूर करणे हे याचं प्रत्यीक आहे  

काही ठिकाणी पत्रकारांवर हाल्ला होतो  तेव्हा पत्रकार यांच्या बरोबर  काहीच संघटनेचे पत्रकार येतात  आता हे  पत्रकारावर हल्ले धमक्या देणे हे रोखण्यासाठी लोकसेवा पत्रकार संघ सर्व पत्रकारांसोबत राहील आशी भुमिका लोकसेवा पत्रकार संघाची आहे या साठी

बुलढाणा जिल्हा  अध्यक्ष पदभार श्री. गजानन कडुजी राऊत यांच्या कडे सोपवण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments