Type Here to Get Search Results !

केसगळती नंतर आता नखगळती प्रकरण केंद्राचे पथक जिल्ह्यात दाखल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवयां ची माहिती

 



बुलढाणा:गजानन राऊत



 बुलढाण्यात केसगळती नंतर आता नखगळती ४६ जन, बाधित शेगाव तालुक्यातील ५ गावात हे लक्षणे ३ महिन्यापूर्वी केस गळतीची लागण सुरू झाली होती याच परिसरात आता नखगळती ची, नवीन समस्या उघडकीत आलीमागील सहा दिवसापासून पाच गावात त या लक्षणाचे ४६ रुग्ण आढळून आले बोंडगाव १४ कालवड १३ कठोरा १० मच्छिंद्रखेड ७आणि घुई २ रुग्ण अशा पाच गावात हे रुग्ण आढळून आले आहे या घटनेची माहिती समोर येताचआरोग्य विभागाचे तातडीने वरील गावामध्ये संर्वेक्षण सुरू केले आहे त्वचारोगतज्ञ डॉ, बालाजी आद्रय यांनी रुग्णांची , वैद्यकीय तपासणी केली ही बाब गंभीर असून या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांनी याबाबत आवश्यक उपयोजना करण्याचा आश्वासन दिले आहे तज्ञांच्या मते या प्रकरणामागे दूषित पाणी व, पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचा संशय आहे 


केसगळती नखगळती प्रकरण केंद्राचे पथक जिल्ह्यात दाखल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवयां ची माहिती

बुलढाणा जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांमध्ये केस गळती नंतर आता रुग्णांमध्ये नखगळतीचेही लक्षणे आढळून येत असल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या ९ विभागातील तज्ञांचे पथक दि, २१एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे हे पथक प्रभावीत गावातील रूग्णांना प्रत्यक्ष भेटुन तपासणी करणार असून तथ्य संकल्पना च्या माध्यमातून या आजारामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे बुलढाणा जिल्ह्याती पहुरजीरा कालवड कठोरा भोनगाव बोंडगाव तसेच शेगाव व नांदुरा तालुक्यातील १३गावांमध्ये केस गळतीचे प्रकार समोर आले होते विशेष म्हणजे केस गळती नंतर काही रुग्णांमध्ये नखगळतीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले त्यामुळे यामागील संभव्य कारणाचा शोध घेण्यासाठी, व्यापक तपासणी करण्यात येईल या विभागाचे तज्ञ सहभागी भारतातील वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग पाणी गुणवत्ता विभाग व जल जीवन मिशन लेडीज हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीच्या डरमेटोलॉजी, विभाग अन्य सुरक्षा व मानद प्राधिकरण विभाग भारतीय गहू व ज्वारी संशोधन केंद्र हरियाणा प्लॉट क्वारंटाईन कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील करण्याची टीम थेट प्रभावित कुटुंबांना भेटून वैद्यकीय पर्यावरणीय स्वरूपातील कारणाची तपासणी करणार आहे या मोहीमचे सन्मान्य आरोग्य मंत्रालय व राज्य सरकारच्या समान्वयाने करण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments