बुलढाणा:गजानन राऊत
मेहकर तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत असताना बुधवार व गुरुवारी मुसळधार पावस पुसल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला त्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेतशिवार पाण्याखाली गेले तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन बियाणे घेण्याकरिता पैसे जमा करून खरेदी केली होती व पेरणी केली आता ही पेरणी महापुराने वाया गेली २५ जूनच्या सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपासून पावसाला सुरुवात झाली सतत २४ तास झालेल्या मुसलदार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला यात पेरलेली शेती पाण्याखाली गेल्याने अंकुरलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले जे पिके उगवली नाही ती पावसामुळे खापल्या जाणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळल्याने बळीराजा हतबल झाला आहे ढगफुटीसदृश्य पावसाने पैनगंगेला महापूर आला नदीपात्रातील ओलांडेश्वर मंदिर मेहकर माळी पेठ भागात हा संपूर्ण परिसर मंदिराचा पाण्याखाली गेला तर नदीकाठच्या काठावर असलेल्या शहराच्या काही भागात पाणी शिरले शहरातील तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी देखील जलमय झाल्या तर,, तालुक्यातील , लोणी गवळी शेलगाव देशमुख अंजनी डोणगाव तर खंडाळा देवी गावात देखील चांगलेच पाणी साचले होते तर जवळपासच्या शिवारात शेतकऱ्यांचे हळद व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर सावत्रा. तसेच अनेक ग्रामीण भागात ढगफुटी सारखे वातावरण निर्माण होऊन शेतकऱ्यांचे सोयाबीन हळद यासारखे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर मेहकर शहरातील, पेनगंगा नदी काठील नागरिकांना मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, १३४ मिलिमीटर ची पावसाची नोंद झाली आहे अनेक दिवसानंतर आलेल्या पावसामुळे मेकर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली
मेहकर तालुक्यात जवळपास ८० ते ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या जवळपास अर्ध्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेल्याने शेतकरी हातबल झाला आहे २६ जून रोजी पावसाने धुवाधार पावसाची सुरुवात झाली होती चक्क पेनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे , संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे पीक जलमय झाले असून शेतकरी हाताशय झाला आहे.
तर ढगफुटीचे दृश्य
समृद्धी महामार्गावरील
पाणीच पाणी रस्त्यांना आले नदीचे स्वरूप गेल्या दहा वर्षात एवढा पाऊस नाही झाला , मेहकर मध्ये तुफान पाऊस पहिल्याच पावसात समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज मार्ग पूर्ण पाण्याखाली गेल्याच पाहायला मिळाल फरदापुर टोलनाका परिसरामध्ये इंटरचेंज मार्ग आणि एन्टर पास मध्ये पाणी सासलं त्यामुळे महामार्गाला तळावाच स्वरूप आलं त्यामुळे बऱ्याच वेळेसाठी वाहतूक देखील ठप्प झाली होती


Post a Comment
0 Comments