बुलढाणा गजानन राऊत
मेहकर:६मे २०२५
शेतकरी यांच्या शेतरस्ते संदर्भात आढावा बैठकशतरस्ते हे शेतीसाठी अत्यंत आवश्यक असतात शेतमाल बाजारपेठेत पोहोचण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारी कोणत्याही प्रकारची यंत्रसामग्री आणण्यासाठी क्षेत्र असते हे महत्त्वाचे ठरत असतात तसेच शेतकरी आपल्या शेतात येणे जाणे करू शकतात ज्यामुळे शेतीचे कामकाज सोपे व्हावा म्हणून शिवसेना , ठाकरे पक्षाचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सिद्धार्थ खरात यांनी दि,६मे २०२५ रोजी हॉटेल केव्ही प्राईड येथे शेत रस्ते पांदण रस्त्याचा विकास आराखडा बैठक घेतली या शेत रस्ते विकास आराखडा बैठकीला मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्यांसाठी या बैठकीचा आढावा घेतला विशेष म्हणजे पांदण रस्ते विकास आराखडा व, शेतकऱ्यांचे प्रंबलित रस्ते व शेती रस्त्याच्या अडचणीसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी ही बैठक घेतली त्या बैठकीला चार प्रकरणे भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित होते
मात्र तक्रारीला उत्तर देण्यासाठी
भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या बैठकीला हजर नसल्याकारणाने तहसीलदार निलेश मडके यांनी सूचना देऊनही भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मात्र गैरहजर होते संबंधित अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिल्या , प्रकरणी यांच्यावर कारवाई करण्याचे तहसीलदार मेहकर यांनी सांगितले
याकडे नागरिकांचे लक्ष वेधून लागले आहे शेत रस्ते हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात
ते शेतमाल बाजारपेठेत पोहोचण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री शेतीपर्यंत नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात तसेच शेतकरी आपल्या शेतामध्ये सहजपणे ये जाय करू शकतात ज्यामुळे शेतीचे काम काज सोपे व्हावा म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाचे मेहकर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात
यांनी हॉटेल केव्ही प्राईड येथे शेतरस्ते पांदन रस्त्याचा विकासा आराखडा बैठक घेतली या संदर्भात मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचा आढावा घेतला या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या व , तक्रारी जाणून घेतल्या आधुनिक शेतीसाठी शेत रस्ते आवश्यक आहे हार्वेस्टर सह पेरणी नागरणीसाठी ट्रॅक्टर सारखे वाहने शेतीत जाणे गरजेचे आहे त्यासाठी पूरक कृती आराखडा तयार करण्याच्या, संदर्भात , तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना आदेश देण्यात आले आलेल्या तक्रारीचा आठ दिवसात निवारा करावा असेही सूचना आमदार खरात यांनी महसूल भूमी अभिलेख अधिकारी यांना दिल्या यावेळी
या बैठकीत उपस्थित तहसीलदार निलेश मडके मेहकर गटविकास अधिकारी डी,बी खरात लोणार बी, डी, ओ, डॉ,उमेश देशमुख प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे,
जिल्हा संघटक गोपाल बिच्छिरे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , भास्करराव काळे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तापाटील घनवट तालुका अध्यक्ष काँग्रेस देवानंद पवार, जि. प. सदस्य संजय वडतकर, माजी नगराध्यक्ष लोणार
साहेबराव पाटोळे, प्रा ,गजानन खरात. एडवोकेट आकाश घोडे, युवा सेना तालुकाप्रमुख, जीवन घायाळ लोणार, तालुकाप्रमुख,
महिला आघाडीच्या लेणार तालुकाप्रमुख तारामती जायभाये.
यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
महत्त्वाच्या बैठकीला भूमि अभिलेख अधिकारी चक्क गैरहजर
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शेत पांदन रस्ते आढावा बैठकीला महसूल भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी गैरहजर मेहकर तहसीलदार निलेश मडके यांनी भूमी अभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांना आधीच सूचना दिल्या होत्या
या बनवलेल्या बैठकीला चार प्रकरणे भूमी अभिलेख , कार्यालयाशी संबंधित होते
मात्र तक्रारीला उत्तर देण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित नवते मेहकर तहसीलदार , निलेश मडके यांनी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन देखील या बैठकीला हजर नसल्याकारणाने संबंधित अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिल्या पण करणे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले आहे


Post a Comment
0 Comments