बुलढाणा ब्रेकिंग
तुमच्यात दम असेल तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या...
बुलढाणा जिल्ह्याचा मेहकर व लोणार विधानसभा मतदारसंघाचे उबाठा गटाचे आमदार सिध्दार्थ खरात यांनी मुख्यमंत्र्यांना केले चॅलेंज
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना उबाठाच्या आमदाराचा सज्जडं दम...!
राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.. य शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती मात्र राज्य सरकारने हेक्टरी तुटपुंजी रक्कम देण्याची घोषणा केल्या गेली यावर मेहकर येथील उबाठा चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांना सज्जडं दम देत , तुमच्यात दम असेल तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी द्या.. व सात बारा कोरा करा अस चॅलेंज करीत सत्ताधाऱ्याना डिवचल आहे...
त्यांच्या या वक्तव्यांन सत्ताधाऱ्यां कडून काय उत्तर येतंय हे पाहणे उत्सुकतेच ठरेलं...

Post a Comment
0 Comments