Type Here to Get Search Results !

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यां च्या मदतीची यादी एक तासाच्या आत बदलली. माजी .आमदार. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने मेहकर लोणार तालुक्याचा समावेश

अतिवृष्टी भागातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार दोन तालुके वगळण्यात आले होते 


अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यां च्या मदतीची यादी एक तासाच्या आत बदलली.माजी .आमदार. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने मेहकर लोणार तालुक्याचा समावेश...


बुलढाणा:गजानन राऊत



राज्य सरकारने अतिवृष्टिग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुके सह दोन असे चार तालुके वगळण्यात आले होते ही बाब माजी आमदार यांना कळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापरावं जाधव व पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क करीत वगळण्यात आलेल्या तालुक्याचा समावेश करण्यात यावे असे माजी आमदार रायमुलकर यांनी सांगितले .. व सरकारणे दखल घेत तात्काळ सुधारीत् शासणं निर्णय जाहीर केला व त्यात बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्याचा समावेश करण्यात आला.. ही प्रक्रिया एका तासात पार पाडल्यामुळे मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .

Post a Comment

0 Comments