आमदार खरातांकडुन संरक्षण भिंतीसाठी दहा लाखाची निधी जाहीर
आमदार निधीतून दहा लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली
मेहकर:गजानन राऊत
खंडाळा देवी येथील जगदंबा मातेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मनोभावाने दर्शन घेतले ,आमदार खरात यांनी तत्काळ संस्थांच्या संरक्षण भिंतीसाठी खरात यांच्या हस्ते
बांधकामासाठी आमदार निधीतून १० लक्ष रुपये देण्याची घोषणा केली आहे यावेळी खरात यांच्या हस्ते जगदंबा माता देवी मंदिरात साबुदाणा खिचडी व केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आलेे आहे यावेळी शिवसेना( उबाठा) पक्षाचे मेहकर तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव उद्योजक संदीप गारोळे जय जगदंबा संस्थानचे अध्यक्ष बबनराव मानघाले सचिन सुभाष मानघाले यांच्यासह शामराव मानघाले प्रल्हाद मानघाले राधेश्याम मानघाले नेताजी मानघाले विष्णू मानघाले रतन मानघाले नर्मदा मानघाले दत्ता मानघाले विजय वायाळ रवी वायाळ संतोष अंभोरे माजी सरपंच राजू मानघाले लक्ष्मण पोपळघट कुर्मदास मानघाले रवी पोपळघट किशोर मानघाले कीसन मानघाले गणेश अंभोरे गणेश ढोरे हनुमान ढोरे शरद मानघाले अमृता मानघाले अविनाश मानघाले जगदीश मानघाले राजू मानघाले शंकर ढोरे संतोष ढोरे योगेश पोपळघट यासह संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments