बातमी आहे बुलढाणा म्हधुन
मेहकर:गजानन राऊत
सकल आदिवासी समाजाचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
आदिवासी आरक्षण बचाव साठी आदिवासियांचा निघाला भव्य मोर्चा..
इतर समाजाची एस टी आरक्षणात घुसखोरी थांबवा, आदिवासियांची मागणी...
भगवान कोकाटे, आदिवासी नेते
नंदिनी तारपे, आदिवासी समाज संघटना नेत्या
एस टी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी इतर समाजाचे लोक घुसखोरी करीत असल्याचे
आरोप ही आदिवासी समाजाने केला आहे ही घुसखोरी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील आदिवासी एकवटला आहे .. धनगर व बंजारा या समाजाचे लोक आमच्या हक्काच्या आरक्षणात घुसखोरी करीत आहेत .. ही घुसखोरी होऊ नये इतर मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी एकवटला या एस टी मध्ये आरक्षण मिळावे व इतर समाजाने प्रयत्नही करू नये या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय... या मोर्च्यामध्ये जिल्ह्याभरातून हजारो आदिवासी आपल्या वेशभूषेत सामील झाले आहे. सकल आदिवासी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्फत , मुख्यमंत्री राज्यपालांना निवेदन देण्यात आले




Post a Comment
0 Comments