Type Here to Get Search Results !

मेहकर वकील संघाने सरन्यायाधीशावर झालेल्या हल्ल्याचा मेहकर बार असोसिएशन वकीलांकडून निषेध व्यक्त केला

 सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मेहकर वकील संघाने निषेध व्यक्त केला

मेहकर:गजानन राऊत



देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला त्या घटनेचा निषेधार्थ आज मेहकर येथे वकिलांनी आपलं दैनंदिन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे न्यायालयातील वकील संघाच्या सभागृहात वकिलांनी निषेध सभा बोलावून या संपूर्ण घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रातून संग देखील आक्रमक झाले 





मेहकर वकील संघाने या घटनेचा तिर्व निषेध व्यक्त केला आहे

वकील संघाचे अध्यक्ष

ॲड, अनिल पाटील आणि सचिव ॲड सोबत जाधव यांच्या नेतृत्वात वकील संघाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार मार्फत राज्यपालांना निवेदन दिले या निवेदनात  दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी  अशी मागणी करण्यात आली या वेळी मेहकर बार असोसिएशन वकील संघाचे अध्यक्ष

 ॲड.अनिल अडेलकर सचिव सुबोध जाधव, ॲड. सुरेश वानखेडे, ॲड. विष्णू सरदार,ॲड. अनंतराव वानखेडे, ॲड. सजीव नवघरे, ॲड. तुषार काळे, ॲड. माधव घोडे, ॲड. ज्योती अवजार, ॲड. राजेश दाभाडे, ॲड. पवन गवई ,यांच्यासह

वकील संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments