जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत
बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.
समिती सदस्य:
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील – अध्यक्ष
उपविभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड
दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडेसाम टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधवमराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी गणेश निकमडिजीटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष गणेश सोळंकी
सदस्य सचिव: जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड
या समितीच्या माध्यमातून निवडणुकीसंबंधी सर्व माध्यमांचे प्रमाणन व संनियंत्रण योग्य प्रकारे होईल.
बुलढाणा निवडणूक2025 माध्यमप्रमाणन जिल्हास्तरीयसुव्यवस्था
Post a Comment
0 Comments