Type Here to Get Search Results !

बुलढाण्यात शेतकऱ्यांचे पोलिसात निवेदन सरकारने कर्जमाफीचा आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली सरकारवर ४२०चा गुन्हा दाखल करण्यात यावा शेतकऱ्यांनी साखरखेर्डा पोलीसात दिलं निवेदन

 


साखरखेर्डा

बुलढाण्यात शेतकऱ्यांचे पोलिसात निवेदन सरकारने कर्जमाफीच आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली सरकारवर ४२०चा गुन्हा दाखल करण्यात यावा शेतकऱ्यांनी  साखरखेर्डा पोलीसात दिलं निवेदन

कर्जमाफी करु असे आसवासन देउन सरकारनं शेतकऱ्याची दिशाभूल केली सरकारवर ४२० गुन्हा दाखल करा…

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले ,सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफी करण्यास नाकबुल झाले आहेत.सरकारवर फसवणूक केल्या प्रकरणी ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन आज साखर खेर्डा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री गजानन करेवाड यांना दिले.

यावेळी राधेशाम बंगाळे,दासा मानतकर,गजानन गवई,विनोद मानतकर,सुरेश लहाने,गणेश राजगुरू,स्वप्नील राजपूत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments