Type Here to Get Search Results !

रामनवमी निमित्त भव्य रक्तदान शिबिर - शिवप्रतिष्ठान व, हिंदुस्तान जय हनुमान गणेश मित्र मंडळाच्या वतीने खंडाळा देवी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले

 


मेहकर:गजानन राऊत

दि. ०६-०४-२०२५


मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे ग्रामस्थानानी 


रामनवमी दिनानिमित्तांने भव्य रक्तदान शिबिराचे व महाप्रसादाचे आयोजन केले- शिवप्रतिष्ठान व, हिंदुस्तान, जय हनुमान गणेश मित्र मंडळाच्या वतीने

खंडाळा देवी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले

शिबिराची वेळ रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० : ते दुपारी ३ , पर्यंत . या भव्य शिबिर कार्यक्रमात ,सोळा, रक्तदानांनी आपले रक्तदान केले या रक्तदान करणाऱ्याला चिक्कू केळी असे फळे देऊन प्रमाणपत्र देण्यात आलेर क्तदान करताना रक्तदान करा असे फलक प्रतियोग सर्वांना आवाहन केले रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दानया भव्य रक्तदान शिबिरादरम्यान रामनवमी निमित्त महाप्रसादाच देखील आयोजन करण्यात आलेम हाप्रसाद घेण्यासाठी स्थळ मारुती मंदिर खंडाळा (देवी)येथे , या भव्य रक्तदान शिबिराला ग्रास्थांनांनी

उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व रक्तदान करणाऱ्याला या शिबिरात प्रमाणपत्र देखील देण्यात आले रक्तदान श्रेष्ठ दान असे फलक ग्रामस्थांनी हाती घेऊन या शिबिराला प्रस्ताव दिलाया वेळी खंडाळा.गट ग्रामपंचायत चे सरपंच रतन पाटील मानघाले . या, भव्य रक्तदान शिबिरात ,जय हनुमान गणेश मित्र मंडळाचे, अध्यक्ष मनोज हाडे, उपाध्यक्ष , रवी भोणे, योगेश वाशिमकर, गणेश दुधमोगरे, योगेश जराड,अरुन राऊत, शुभभ वायाळ, रुद्र ठाकुर, आकाश शिंदे, नितीन सोनुने,गणेश लंबे, ओम शिंदे, विवेक ढोरे ओम पोपळघट, या वेळी उपस्थित होते मेहकार तालुक्यातील खंडाळा देवी येथे, ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित रक्तदान शिबिर: येथे यशस्वी रक्तदान शिबिर: अनेक जणांनी केले रक्तदान

 या अनेक नागरिकांनी रक्तदान करून आपापल्यापरीने मदत केली. या रक्तदान शिबिराने खंडाळा (देवी ) व मेहकरामध्ये,एक सकारात्मक संदेश दिला आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान लोकांना रक्तदान करण्याचे महत्त्व पटवून देण्यात यश आले आहे.

 यावेळी सर्व खंडाळा देवी परीसरातील नागरिकांना आवाहन केले व केंद्रीय, आपत्ती आणि लोकांनी ग्रस्त असलेल्या सर्वयोगटातील लोकांना मदत करण्यासाठी रक्त सुरक्षित करणे आवश्यक आहे . तुमचे दान जीव वाचवते आणि आपली समुदाय सुरक्षित बनवते

Post a Comment

0 Comments