Type Here to Get Search Results !

भोसा येथे दूषित पाण्यामुळे मुळे डेंगू आजाराची लागण

 


मेहकर.प्रतिनिधी


मेहकर तालुक्यातील आदिवासीबहुल भोसा येथील, ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान

कारभारामुळे नळ योजनेद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे या पाण्यामुळे गावात अनेक रुग्ण तापणे फणसणात आहेत आतापर्यंत चार रुग्णांना उपचारांसाठी मेहकर व छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आहे याकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर देणे लक्ष देण्याची मागणी होत आहे भोसा येथे महिन्यातून दोनदाच नळाला पाणी येते नळाला येत असल्याने पाणी अत्यंत दूषित व  दुर्गंधीयुक्त येत आहे याशिवाय गावात सर्वत्र घाणिंचे साम्राज्य पसरल्याने डेंगूसदृश्य 

दासाची निर्मिती कोण ग्रामस्थ तापने फणफणत आहेत गावात नळ योजनेद्वारे होणाऱ्या घाण पाण्याची रील सोशल मीडियावर वायरल झाली असून यांची दखल जिल्हाधिकारी किरण पाटील व जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी घेतले असून


 सरपंचाचा कारभार पती पुत्राच्या हाती भोसा ग्रामपंचायत सरपंच चित्रलेखा दिनकर चव्हाण यांच्या कारभारात त्यांचे पुत्र व पती हे हस्तक्षेप करीत असतात, सरपंच पुत्र वैभव दिनकर चव्हाण व पती दिनकर सखाराम चव्हाण हे सरपंचाच्या खुर्चीवर बसून सरपंचाच्या सह्या करीत असल्याने व सरपंच पदाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत


त्यांनी मेहकर चे गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांना याबाबतची चौकशी करण्याच्या आदेश दिले आहेत भोसा ग्रामपंचायत ने घेतलेल्या कचऱ्याच्या घंटागाडीवर सरपंच चित्रलेखा दिनकर चव्हाण यांनी आपले स्वतःचे नाव टाकले असून त्याचीही चर्चा संपूर्ण भोसा गावात , सध्या सुरू आहे  , शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत च्या शासकीय पैशातून

घेतलेल्या घंटागाडीवर सरपंचाच नाव  टाकणे हे चुकीचे असून याबाबत ही चौकशी होण्याचं संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे

Post a Comment

0 Comments