अमरावती
प्रहार जनशक्ती पक्षाचे, संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस:बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शेतकरी नेते रविकांत तुपकर मनोज जरांगे यांचा पाठिंबा
संघर्ष नायक बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर,दिव्यांगाच्या हक्कासाठी
दिव्यांगाना 60 हजार रुपये पेंन्शन द्यावी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी गेल्या तीन-चार दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे या सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मोझरी जिल्हा. अमरावती येथे बुलढाणा जिल्ह्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची बच्चू कडु यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास भेट व पाठिंबा… तुम्ही आम्ही जर ठरवलं ना तर या पुढाऱ्याला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही
असा टोलाही रविकांत तुपकर यांनी सरकारवर लगावला.
काय म्हणाले तुपकर पाहुया खास रिपोर्ट मध्ये




Post a Comment
0 Comments