मेहकर बुलेटिन एक्सप्रेस:गजानन राऊत
मेहकर तालुक्यात एक भव्य आरोग्य शिबीर 14 प्रकारच्या तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या आहे मेहकर ग्रामीण रुग्णालयात या शिबिराचा नियोजन करण्यात आले
नामदार प्रतापराव जाधव
कुटुंब कल्याण मंत्रालयातील केंद्रीय राज्यमंत्री यांच्या संकल्पनेतून व एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने देशातील सर्वात मोठे कृतीशील आरोग्य शिबीर मेहकर ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाले आहे या शिबिरामध्ये मोफत 14 प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या रक्तदान तपासणी मधुमेह तपासणी मुखं गर्भाशय तपासणी कर्करोग व तसेच डोळ्यांची तपासणी व त्वरित चष्मा वितरण करण्यात आला किडनी लिव्हर फंक्शन टेस्ट व कॅन्सर तपासणी इतर अनेक महत्त्वपूर्ण तपासण्या या तपासणीतून त्वरित निदानाचे प्रबोधन करण्यात आले
हे शिवर सकाळी दहा ते संध्याकाळी पर्यंत सुरू होते मंत्रालयातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून स्वास्थ
कुटुंब कल्याण निधान उपचार करण्याचे साधने देखील उपलब्ध करून दिले आहे श्रीमंता पासून गरिबापर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली आहे या संकल्पनेतून कित्येक गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला
बुलढाणा जिल्ह्यात ही संकल्पना राबवण्याचं काम केंद्रीय आयुष्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे मेहकर तालुक्यातील
पीएसी सेंटर असेल एचएचसी सेंटर असेल या सर्व ठिकाणी सेवा उपलब्ध केल्या गेल्या सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबा सह या शिबिरामध्ये आपली स्वास्थ तपासणी करून घेण्याच्या आव्हान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले




Post a Comment
0 Comments