सर्पदंशाने आठ वर्षीय आरोहीचा मृत्यू, गोठ्यात वास्तव्यात होते मजूर कुटुंब
वस्तीग्रह शिकणाऱ्या मुलीस सणासुदीसाठी आणले होते घरी
८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील घटना
वस्तीगृहात राहुण शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षीय आरोही पडघानला
मोलमजुरी करणाऱ्या, आई-वडिलांनी सणासुदीचे दिवस असल्याने घरी आणले मात्र विषारी साप चावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला खंडाळा देवी इथे 28 ऑगस्ट च्या रात्री ही घटना घडली पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोहीला मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील संतोष पडघान हे पती पत्नी, दोन मुली व एक मुलासह गावातील जानकीराम मानले यांच्या गोठ्यावर वास्तव्यात होते हलकीची परिस्थिती असल्याने त्यांनी आठ वर्षे आरोही या मुलीस छत्रपती संभाजी नगरीतील एका वस्तीगृहात शिक्षणासाठी ठेवले होते परंतु सणासुदीचे दिवस असल्याने आरोहीला घरी आणण्यात आले होते मागील दोन तीन दिवसापासून तिला ताप येत असल्याने तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते 28 ऑगस्ट च्या रात्री बारा वाजता आरोळी कुठली व ती आईला म्हणाली मला चक्कर येत असून गालावर काहीतरी सावल्याचे तिने आईला सांगितले वडिलांनी तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले तिथून मेहकर ग्रामीण रुग्णालयात नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आरोहीचा उजव्या गालावर दोन ठिकाणी सापाचे चावल्याच्या खुणा होत्या विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

Post a Comment
0 Comments