Type Here to Get Search Results !

खंडाळा येथे विषश ग्रामसभा भरवण्यात आली आहे या सभेत नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस ;गजानन राऊत बुलढाणा

 मेहकर तालुक्यातील खंडाळा 


इथे विशेष ग्रामसभा या ग्रामसभेत नागरिकांच्या मागण्या व पूर्तता केल्याचे आश्वासन गावचे सरपंच रतन पाटील मानघाले यांनी दिले आहे 





खंडाळा येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली.खानापूर स्मशानभूमीचा निधी मंजूर,आहे परंतु जागा नसलेल्यामुळे हे काम अधुरं राहिलं होते आता लवकरच याचा मार्ग काढुन व खंडाळा येथे दर मंगळवारी पशुवैद्यकीय डॉक्टरांची सोय होणार 



व जनावरे आजारी असल्यास१९६२ वर कॉल करून फिरता पशुवैद्यकीय दवाखाना ॲम्बुलन्स येण्याचं पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितलं खंडाळा गट ग्रामपंचायतचे सरपंच रतन मानघाले व ग्रामविकास अधिकारी बावने मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्यांची उपाययोजना, नाल्या व पाणीपुरवठा स्वच्छ भारत अभियान, घर नसलेल्या नागरिकांसाठी घरकुल जागा गावात डीपी लाईन या सर्व विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सभेत 

खंडाळा गावाच सरपंच उपसरपंच ग्रामविकास आधिकारी तलाठी मंडळ पशुवैद्यकीय आधिकारी शाळा समिती अध्यक्ष

अंगणवाडी सेविका व शिक्षक या ग्रामसभेत  तिन्ही गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासासाठी आपली भूमिका स्पष्ट केली



Post a Comment

0 Comments