वाढदिवस अभिष्टचिंतन
पुढारी न्युज चे निर्भीड पत्रकार
मा. श्री.देवाभाऊ इंगोले आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
![]() |
पत्रकारितेच्या माध्यमातून
✅ समाजातील वंचित-शोषित घटकांच्या आवाजाला बळ देणारे,
✅ अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे,
✅ सत्याला धरून समाजहितासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व
पत्रकारितेचा खरा अर्थ म्हणजे जनतेच्या न्यायासाठी लढा
आणि हा लढा तुम्ही निर्भीड पणे, निस्वार्थपणे देत आहात.
समाजातील अनेक प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचाराला वाचा फोडून
लोकांच्या हक्कांसाठी उभे राहण्याची ताकद
आपल्या कार्यात सातत्याने दिसून येते
दिलखुलास व्यक्तिमत्व देवाभाऊ इंगोले
आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
शुभेच्छुक मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज मुख्य:संपादक गजानन राऊत व मेहकर बुलेट परिवार मेहकर तालुका जिल्हा बुलढाणा


Post a Comment
0 Comments