मेहकर बुलेटिन एक्सप्रेस:बुलेटिन
प्रतिनिधी:गजानन राऊत
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा
बुलढाण्यात बंजारा समाजाचा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा हैदराबाद गॅझेट मधून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोच्या संख्येने बंजारा समाज एकत्रित आला आहे
राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्याने याच गॅझेटनुसार बंजारा समाजाचाही अनुसूचित जमातीत समावेश करावा या गॅझेट म्हधुनच एसटी आरक्षण मिळवण्यासाठी बंजारा समाज लाखोंच्या संख्येने बुलढाणा शहरात उपस्थित होता आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला. त्यामुळे
बुलढाणा शहरात पाच किलोमीटर पर्यंत रस्ता बंद झाल्याच
चित्र आहे. बंजारा समाजाच्या मागणीसाठी
संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण जर नाही मिळालं तर मुंबईच काय दिली पर्यंत बंजारा समाज पोहोचेल असा इशारा सध्या बंजारा समाजाकडून देण्यात आला
बंजारा समाजाने आक्रमक पवित्रा घेत आज बुलढाणा शहरात आरक्षणच्या मागणी साठी रेकॉर्ड ब्रेक मोर्चा काढला. या मोर्चात
बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment
0 Comments