आमच्या मेहकर बुलेटिन एक्सप्रेस परिवाराच्या वतीने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा
पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी "मा.श्री. जमीर भाईशाह यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
पत्रकारितेच्या माध्यमातून
✅ समाजातील वंचित-शोषित घटकांच्या आवाजाला बळ देणारे,
✅ अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे,
✅ सत्याला धरून समाजहितासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व आहेत
पत्रकारितेचा खरा अर्थ म्हणजे जनतेच्या न्यायासाठी लढा
आणि हा लढा तुम्ही निडरपणे, निस्वार्थपणे देत आहात.
समाजातील अनेक प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचाराला वाचा फोडून
लोकांच्या हक्कांसाठी उभे राहण्याची ताकद
आपल्या कार्यात सातत्याने दिसून येते
दिलखुलास व्यक्तिमत्व जमीर भाईशाह
सर आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
शुभेच्छुक मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज संपादक गजानन राऊत व मेहकर बुलेट परिवार मेहकर तालुका जिल्हा बुलढाणा
#HappyBirthday Sir #Journalist ~Punynagari #VoiceOfPeople #न्युज रिपोर्टर #buldhana #www.mehkarBuletinBuletine Xpress

Post a Comment
0 Comments