समृद्धी महामार्गावर स्कार्पिओची मागुन ट्रकला धडक एक ठार एक जखमी
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
बुलढाणा जिल्ह्यातील
दुसरबीड समृद्धी महामार्गावर मेहकर हद्दीत
समृद्धी महामार्ग चैनल क्रमांक २९८.१ वर काल सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान नागपूर कॉरिडोरवर मुंबईकडून नागपूरकडे जाणारी स्कार्पिओ ट्रकला मागून धडकली या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे - एम एच ३१ जीए ६०९१ क्रमांकांची स्कार्पिओ समोरील एम एच ४३ बीपी -७१८५ क्रमांकांच्या ट्रकवर धडकली हा अपघात एवढा भीषण होता की कारचे समोरील बोनेट ट्रकच्या खाली गेले या अपघातात नवेद अब्बास (वय ५२) रा, मुजफ्फरनगर हे जखमी झाले तर, चालक बिलाल जफर अब्बास (वय२८,) रा, मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश हा मंदिर जखमी झाला जखमीला रुग्णव आहे की द्वारे मेहकर येथे हलवण्यात आले आहे मेहकर पोलीस व महामार्ग पोलिसांनी वेळेत पोहोचून मदत कार्य सुरू केले व क्षतिग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली

Post a Comment
0 Comments