Type Here to Get Search Results !

मेहकर येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा कासमभाई गवळी व त्यांच्यासोबत नगरसेवकांचे उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली

 मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज


मेहकर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळीमेहकर येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा कासमभाई गवळी व त्यांच्यासोबत नगरसेवकांचे उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली

मेहकर येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा कासमभाई गवळी व त्यांच्यासोबत नगरसेवकांचे उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली



  यावेळी केजीएन हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मा हर्षवर्धन दादा सपकाळ प्रदेशाध्यक्ष होते.

       मा हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी नगरसेवकांचे उमेदवार व नगराध्यक्षांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. तसेच मा लक्ष्मण दादा घुमरे मा श्यामभाऊ उमाळकर मा कासमभाई गवळी मा अड अनंतराव वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.

      यावेळी व्यासपीठावर पक्ष निरीक्षक मा राजेंद्रजी वाख मा नंदकिशोर मोरे मा देवानंद पवार मा वसंतराव देशमुख मा एड सुरेशराव वानखडे मा नाझीमभाई कुरेशी मा चित्रांगण खंडारे मा भास्करराव ठाकरे मा विनायकराव टाले मा प्रदीप देशमुख मा शेषराव बदर मा अड निकस मा शंकरराव सपकाळ मा राजेंद्र गायकवाड मा भूषण काळे मा दिलीप बोरे इ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी ह्यांनी सहभागी झाली होते. या कार्यक्रमाचे संचलन मा गजेंद्र माने सर यांनी केले व आभार मा देवानंद पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments