खंडाळा ( देवी )येथील बोलकी अंगणवाडी अंगणवाडी ठरली लहान बालकांचा आकर्षक केंद्रबिंदू
खंडाळा ( देवी )येथील बोलकी अंगणवाडी अंगणवाडी ठरली लहान बालकांचा आकर्षक केंद्रबिंदू
मेहकर:गजानन राऊत
लहान मुलांचा अंगणवाडीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असून अंगणवाडी येण्याची भीती कमी होऊन ते अधिक आत्मीयतेने अंगणवाडीला उपस्थित राहत आहेत
अंगणवाडी सेविका या लहान बालकांना वर्ग पहीली प्रमाण शिक्षण देखील देण्याचा प्रयत्न करतात
येथील अंगणवाडी ठरली लहान बालकांचा केंद्रबिंदू अंगणवाडीत येणाऱ्या बालकांसाठी आकर्षक व बालसुलभ वातावरण लहान बालकांमध्ये शिक्षणाची ऊर्जा वाढेल
आणि पालक देखील
जिल्हा परिषद शाळांमध्ये या लहान लहान बालकांचा प्रवेश घेतील
अंगणवाडी सेविका
देखील या बालकांना छान प्रकारे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात व या बालकांची काळजी देखील घेतात
अंगणवाडी देखील आकर्षक असल्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांसाठी आकर्षक व बालसुलभ वातावरण आहे लहान मुलांचा अंगणवाडीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असून त्यांची अंगणवाडीत येण्याची भीती कमी होऊन ते अधिक आत्मीयतेने अंगणवाडीला उपस्थित राहत आहेत. बालकांमध्ये संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि शैक्षणिक तयारी वाढण्यास मदत होत आहे. परिणामी, या अंगणवाडीतीलच विद्यार्थी पुढे -प्रायमरी शिक्षण घेत जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतील अशी अपेक्षा व्यक्त होती अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचं वातावरण पाहून गावकऱ्यांच मन देखील आकर्षक झाल्याचे पाहायला मिळते
_____________________
बुलढाणा
जिल्हा परिषद चे महिला व बाल विकास विभागाचे उप्रमुख कार्यकारी अधिकारी यांची प्रतिक्रिया
अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना अंगणवाडी चे आकर्षण वाढावे त्यांना अंगणवाडी विषयी भीती वाटू नये तसेच अंगणवाडीच्या भीती ह्या , बोलक्या असाव्या त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट राबवला गेला यातून नक्कीच बदल घडेल व लहान बालके अंगणवाडी मधून प्री प्रायमरी शिक्षण घेतील ज्याला पाहता हीच बालके पुढे चालून जिल्हा परिषद मध्ये प्रवेश घेतील त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढेल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद चे महिला व बाल विकास विभागाचे उप्रमुख कार्यकारी अधिकारी प्रमोद येडोले यांनी दिली





Post a Comment
0 Comments